Small river named Duden flows by their place and supplies it with the necessary regelialia. It is a paradisematic country, in which roasted parts of sentences fly into your mouth.

Personal care for your healthy living

Small river named Duden flows by their place and supplies it with the necessary regelialia. It is a paradisematic country, in which roasted parts of sentences fly into your mouth.

Providing an Exceptional
Patient Experience

Small river named Duden flows by their place and supplies it with the necessary regelialia. It is a paradisematic country, in which roasted parts of sentences fly into your mouth.

Improving the Quality Your Life at Home

जिल्यातील पहिले अद्यावत सुसज्ज आयुर्वेदालय

डॉ. रविंद्र लक्ष्मणराव नरवडे हे २००१ मध्ये सीएसएमएसएसए औरंगाबाद येथून आयुर्वेदाचार्य ही पदवी प्राप्त करून पंचकर्माचे विशेष प्रशिक्षण घेऊन मणका विकारामध्ये विशेष संशोधन केले आहे. इ.स. २००२ मध्ये पटवर्धन चौक येथे छोट्याश्या जागेत आयुर्वेदीय सेवेस प्रारंभ करुन २००९ मध्ये स्वतःच्या १००० स्क्वे. फु. स्वतंत्र पंचकर्म कक्ष असलेल्या जागेत भव्य रुग्णालय सुरु केले. रुग्णांच्या आशिर्वादामुळे २०१८ मध्ये विद्या कॉलनी, कल्याण रोड येथे १० बेडेड आयुर्वेदीय रुग्णालय शाखा नं. २ चा भव्य प्रारंभ केला. या शाखेमध्ये विशेष कक्षाची सुविधा असून, स्त्री व पुरुष स्वतंत्र पंचकर्म कक्ष आहेत. तसेच अनुभवी व प्रशिक्षित थेरेपीस्ट, स्वच्छ शुध्द पिण्याचे पाणी, उच्चप्रतीचे स्वयंनिर्मित औषधी असे अनेक सोयी उपलब्ध आहेत.

डॉ. स्वाती रविंद्र नरवडे हे २००१ मध्ये गुणे आयुर्वेद कॉलेज अहमदनगर येथून बी. ए. एम. एस. आयुर्वेदाचार्य ही पदवी प्राप्त करून स्त्रीरोग व सौंदर्य उपचार याचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. इ.स. २००५ मध्ये आयुर्वेदीय सेवेस प्रारंभ करुन अनेक स्त्रीयांना आजार मुक्त केले आहे. वंध्यत्व, मासिक पाळीचे विकार, सौंदर्योपचार, त्वचेचे विकार, गर्भाशयातील गाठी, स्तनातील गाठी अशा अनेक आजारावर उपचार करून आनंदी केले. स्थौल्य, आरोग्य विषयक गर्भसंस्कार इत्यादीवर कार्यशाळेव्दारे स्त्रीयांना मार्गदर्शन केले आहे. मणक्यांच्या रुग्णांना पंचकर्मानंतर योग्य योगासनांची प्रात्यक्षिकासह माहिती व मार्गदर्शन दिले. यामुळे आजाराची पुनरावृत्ती टाळण्यास मदत होते.

Dr.Ravindra Narwade

Dr. Swati Narwade

[slide-anything id="5569"]